GST: रियलमीचे स्मार्टफोन १८ टक्क्यांपर्यंत महाग
चीनची स्मार्टफोन कंपनी रियलमी ( Realme ) ने आपल्या स्मार्टफोनच्या किंमतीत १८ टक्क्यांर्यंत वाढ केली आहे. जीएसटी १२ टक्क्यांवरून १८ टक्के केल्यानंतर कंपनीने या दरवाढीची घोषणा केली आहे. जीएसटीच्या वाढीनंतर शाओमी, ओप्पो, पोको आणि आयफोनच्या दरवाढीनंतर आता रियलमीनेही आपल्या स्मार्टफोनच्या किंमती वाढ क…